विघ्नहर ससाका लि महाराष्ट्र
At-vighnahar-sugar दिनांक ७जुल्लै२३रोजी साखर उद्योगातील मान्यवर सल्लागार आणि डीएसटीए पुणे यांचे संचालक श्री.वा.र.आहेरसर यांचे।।"एकच ध्यास,एकच ध्यास" ।। ।।"शुन्य टक्के मील बंद तास"।। आणि "हायप्रेशर बाॅयलर चे ऑपरेशन ,मेंटेनन्स आणि सुरक्षितता"याविषयावरील व्याख्यानश्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि.निवृती नगर,ता.जुन्नर जिल्हा- पुणे या साखर कारखान्यावर संपन्न झाले. साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय श्री.सत्यशील शेरकरसाहेब यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली, आणि श्री .घुलेसाहेब कार्यकारी संचालक यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, कारखान्याचे चिफ इंजिनिअर श्री.बाळासाहेब शिंदे,सेक्रेटरी श्री.थोरवे,इलेक्ट्रिकइंजिनिअरुश्री बाहुबली आणि इंजिनिअर,केमिस्ट आणि कारखाना कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठीआणि टेक्निकल स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत साखर उद्योगतील प्रथितयश सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री.आहेरसर यांचे वरिल व्याख्यान आयोजित केले होते.कारखान्याचे कारखान्याचे चिफ इंजिनिअर श्री.बाळासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले...