पुस्तकावर बोलू काही यासंदर्भातील १११व्या कार्यक्रमात श्री वाळू आहेर यांचे अंतरीचे बोल या काव्यसंग्रहावर व्याख्यान संपन्न झाले. गिरणा गौरव प्रतिष्ठान नाशिक चे अध्यक्ष, माणूस मित्र श्री.सुरेश पवार सर*, यांच्या पुस्तकावर बोलू काही या १११व्या कार्यक्रमात कवी श्री.वाळू रघुनाथ आहेर (बीई. एमआयई. बीओई.)नाशिक यांचे त्यांचा प्रकाशित झालेला कविता संग्रह "*अंतरीचे बोल*" या विषयावर व्याख्यान आज दिनांक ७/३/२०२५रोजी हुतात्मा स्मारक नाशिक येथे संध्याकाळी सहा वाजता झाले.अधयक्षस्थानी कवयित्रीसौ.पाटीलमॅडमहोत्या.सु रूवातीलाश्री. बाळासाहब गिरी यांनी स्वागत केले आणि श्री.चिंधडे वकील यांनी श्री.आहेर यांचा सन्मान केला.त्यानंतर श्री.आहेर यांनी त्यांच्या ओघवती भाषणात अंतरीचे बोल या काव्यसंग्रहात सर्व कविता आपल्या जीवनात आलेल्या अनुभवावरून लिहिलेल्या आहेत असे सांगितले.त्यात मुखपृष्ठावर दर्शविल्याप्रमाणे परमेश्वर,आई, सामान्य माणसाच्या व्यथा आणि साखर उद्योग या चार महत्त्वाचे विषयांवर कविता लिहिल्या आहेत.असा मी असामी, माझे जीवन कार्य, हुंकार,मी स्वप्नात ऊस लावला,आई, हरीनामाचा महि...
Posts
Showing posts from March, 2025